ये भेट मला तू रात्रीपुरती
मग कोण सकाळी स्मरतो आहे?

मुंबई पोलिसांनी वाचले तर धाड-बीड पडायची हो, सांभाळून!!! (ह. घ्या.)

मी म्हातारा नाही हे नक्की
आरशास का घाबरतो आहे?

हाहाहा!!

सगळ्या विडंबनातून तुमची कविप्रतिभा दिसतेय राव! शेवटच्या द्विपदीची गरजच नाही, हा हा!