गुंफले तुझ्यासाठी मी शब्दांचे हार सुगंधी
माळता तयांना साऱ्या उपमांना कंठ फुटावा

हा सगळ्यात उत्तम शेर आहे असे वाटले. खूप आवडला.

मतल्याची सानी मिसरा खास!!

एकूण गझल आवडली. कल्पना वेगळ्या आणि छान आहेत हे खरे. शुभेच्छा.