जयंतराव, छायाताई, शशांक, माफी, देवदत्त, फडके, सुखदा, रेड चित्त, योगीबा, प्रवासी व श्रावणी... होलसेलात धन्यवाद सर्वांना !

विषय अगदी साधाच होता, आपण रोजच ह्यातली काही वाक्ये ट्रक, रिक्शा ह्या वाहनांच्या मागे बघतो पण ह्यांतून विरंगुळा शोधावा व आपण सर्वांबरोबर ह्या गंमती वाटून घ्याव्यात म्हणून ह्या लिखाणाचे प्रयोजन.
पुणेरी पाट्या हा लेख नजरेतून सुटला होता. प्रवांसीमुळे आज त्यावर नजर फिरवता आली. त्याबद्दल त्यांना अतिरिक्त धन्यवाद !
श्रावणी- नाही हं, असं कोणी मागे(ट्रकच्या) नकळत लिहून नाही जाऊ शकत !