ट्रकच्या मागे 'आई तुझा आशीर्वाद' हे नेहमीच आढळणारे वाक्य आहे !
चूक! ट्रकच्या मागे लिहिताना हे वाक्य "आई तुझा आर्शिवाद" ("शि" ऱ्हस्व व "शि" वर रफार, "वा" वर नव्हे.) असेच लिहिले पाहिजे, असा कायदा आहे.
- टग्या.