पेठकर साहेब,
आपल्या 'पंख्यां'ची संख्या बरीच वाढली आहे असल्याने त्याला उत्तरे देताना आपली थोडी धांदल उडाली आहे! "मानसी" यांना उद्देशून आपण जो प्रतिसादाला प्रतिसाद दिला आहे तो माझ्यासाठी आहे असे मजकुरावरून वाटते! असो. (चू.भू.द्या.घ्या.)
कट्ट्यावरच्या गप्पा(२) वाचलं. तेव्हा बहुतेक 'पेरुचापापा' चा जन्म झालेला नसावा!
मीरा फाटक