मीरा,
You are right.
'पंख्यां'ची संख्या वाढली वगैरे कांही नाही. मुळात 'धांदरट' स्वभाव जात नाही. तुमच्याच प्रतिसादाला दिलेला प्रतिसाद, तुमच्यासाठीच होता....... क्षमस्व.
'पेठकर साहेब' असे 'साहेबी' संबोधन कशाकरीता? नुसते 'पेठकर' चांगले वाटेल.
कट्ट्यावरच्या गप्पा(२) वाचलं. तेव्हा बहुतेक 'पेरुचापापा' चा जन्म झालेला नसावा!
'पेरूचापापा' नुसताच जन्मलेला नव्हता तर चांगलाच गुटगुटीत झाला होता. पण पुन्हा वर कबूल केल्या प्रमाणे 'धांदरट' स्वभाव, दुसरे काय?
असो. प्रतिसादातील चूक नजरेस आणून दिल्या बद्दल धन्यवाद.