व्वा मिलिंद,
सुंदर कविता. पण एवढया तरूण (?) वयात विरक्ती असमर्थनिय.
'संतवचन', तारू भरकटू नये म्हणून दीपस्तंभा प्रमाणे, तर 'प्रवास', ईश्वरनिर्मित सर्व रसोपभोगांनी संमृद्ध करीत उद्दीष्टाप्रति पोहोचण्यासाठी. दोहोंचा समन्वय, आसक्ती आणि अनासक्ती यांचे तारतंम्य सांभाळण्यास उपयोगी पडतो.
धन्यवाद.