वाया गेल्या वर्षांच्या नोंदी मनात भरल्या
फुरसद झाली की त्यावर मी हळहळीन म्हणतो

वा! मिलिंदराव, सुरेख!

आपला
(व्यग्र) प्रवासी