सशक्त मतला आहे. खूप आवडला.
वाया गेल्या वर्षांच्या नोंदी मनात भरल्या
फुरसद झाली की त्यावर मी हळहळीन म्हणतो
वावा!! छानच!! एक छोटी शंकाः "फुरसत" की "फुरसद" ? यातील मराठी शब्द कुठला आणि उर्दू (असल्यास) कुठला?
मक्ता अप्रतिम!! मस्तच!!
छानच गझल आहे. खूप आवडली. पुढील गझलेसाठी मनापासून शुभेच्छा.
शशांकरावांप्रमाणे मलाही अजून "वय मंतरलेले..." कळले नाही.