म्हशीमुळे फ्रॅक्चर (?) !!!!! तुमच्या अपघाताचे वर्णन वाचून खूप हसायला आले. म्हशीवरून पलीकडे ?? हे म्हणजे फारच झाले !! एव्हढा अपघात झाल्यावर ती म्हैस नक्कीच बावचळून गेली असणार आणि सैरावैरा धावत सुटली असणार !!