मजेशीर किस्सा आहे ,त्यात तुमची प्लास्टर करून त्यावर सह्या आणि स्टीकर्स जोडण्याची हौस. म्हशीचे, बिचारीचे काय झाले कुणास ठाऊक? पु. लं च्या कथेतील म्हशीसारखी नंतर उठून गेली असणार.श्रावणी