माझीही अशीच एक इच्छा आपला एकदा तरी 'आवाज/घसा बसावा'. शाळेत असताना असे फ़ार वाटायचे म्हणजे ते भाषण वगैरे देणे यातून सुटका होईल. पण तेव्हा कधी आवाज बसला नाही.
आणि बसला तो नेमका नणंदेच्या लग्नाच्या वेळीस! सासरकडच्या बऱ्याच मंडळींना मी प्रथमच भेटत होते आणि ओळख करून दिली की मी माझ्या भसाड्या आवाजात बोलायचे.
माफ़ करा विषय बदलला. पण तुमचा लेख छान जमला आहे.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
अंजू