वेदू, छान कथा आहे. शिक्षणाच्या वा नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर असलेल्या मुलींची असावी. जवळचे कोणी जवळ नसले कि, मन साहजिकच शेजारी असणाऱ्या लोकांमध्ये वयोमानानुसार मित्र मैत्रिणी, काका काकू, आजी आजोबांचा शोध घेत. त्याचे उदाहरण असावे.श्रावणी