अनिकेतराव,

छान अनुभव सांगितलात! प्लॅस्टराचे आकर्षण आणि डॉक्टरांचे गोंज़ारणे वाचून हसू आले.

म्हशीची कृतज्ञतेने आठवण ठेवलीत व तिला हा लेख समर्पित केलात हे फार चांगले झाले.

आपला
(कृतज्ञताप्रेमी) प्रवासी