वेदश्री, छान लिहिले आहेस.
ततपप करायला काय झालं? मी काही खाऊन टाकणार नाही आहे तुला."डरकाळी फोडून सिंहाने "मी खाणार नाही आहे तुला." असं म्हटल्यासारखं वाटलं तिला !
आवडले.