प्रतिसादांबद्दल साऱ्यांचे आभार.
"वय मंतरलेले.." चा शेर मात्र कळला नाही.
मंतरलेले वय = तारुण्य,
या वयात प्रत्येकाला इच्छा असते की कोणीतरी खास भेटावी
(/भेटावा) , प्रेम जडावं इत्यादी,इत्यादी.या
शेरात जखीण हा शब्द शब्दशः न वापरता त्या
अर्थाने वापरला आहे कारण जखिणी फार सुंदर असतात अशी वदंता आहे.त्यांना
वशीकरणाचे मंत्र येतात.त्या माणसाला झपाटून टाकतात, वेडं करतात.
तेव्हा वय आणि वेळ निघून जाण्याआधी अशी कुणीतरी यावी अन् मी तिला वश
व्हावं !
मिलिंद
(खऱ्या आयुष्यात दुर्दैवाने ते वय कधीच सरलय - अफसोस! )