छान अनुभवकथन. आवडले. बिच्चारी म्हैस!! मात्र तिच्यावर बसलेला कावळा तुम्ही त्यावर आपटेपर्यंत बसून राहिला म्हणजे कमाल आहे!!! प्लास्टरवर म्हशीचे चित्र लावलेत हे बाकी उत्तम केलेत!! वाचताना मजा आली.