प्रवासीपंत,
फारच छान. खळी, ओंजळी, मंडळी.. सुंदर शब्दांना सुंदर शेरांमधे गुंफलंय. कुठल्या शेराला अधिक चांगलं म्हणू? सगळेच सुंदर आहेत.

'मी प्रवासी ज़री विश्व हे व्यापले
सोबतीला उरे शेवटी पोकळी'

कृष्णविवरांची कल्पना आठवली. म्हणून वैज्ञानिक म्हटलं.

- (विज्ञानवादी) कुमार