प्रवासी,
गजल अतिशय सुंदर आहे. खूप आवडली.
नेहमीसारखी गप्प ती राहिली
पण मला आज़ सामील झाली खळी
काय वेणीतली ती फुले बोलली?
लाज़ली का अशी मोगऱ्याची कळी?
तू मला दे मुठीने मुठीने हसू
मी तुला अर्पितो ओंज़ळी ओंज़ळी
'मी प्रवासी ज़री विश्व हे व्यापले
सोबतीला उरे शेवटी पोकळी'
जास्ती आवडले.
रोहिणी