जोरात गाडि चालवणे हा माझा आतिप्रिय उद्योग..
मि पण एका मोठ्या डुकराला टक्कर मारलि आहे पण ते डुक्कर एकदमच प्रचंड होते त्यामुळे मि डुकरावरुन उडुन पलिकडे शेतात पडलो..
एक आठवण...
पण मजा आलि