हा हा हा.. काय पण एकेक प्रश्न आहेत !! म्हशीला ओळखू शकाल का ???? हसून हसून वाट लागली. हा प्रश्न वाचून चित्रपटात १० माणसे रांगेत उभी करून नायक / नायिका एकेकाचा चेहरा पाहून आरोपी ओळखायचा कार्यक्रम करतात, तसे तुम्ही १० म्हशींना निरखून तुमची म्हणजे तुमच्या अपघाताला कारणीभूत झालेली म्हैस ओळखायचा प्रयत्न करत आहात असे चित्र डोळ्यासमोर आले.
पण काय हो तुम्ही या अजब प्रश्नांची उत्तरे तरी काय दिलीत ??