प्रश्न खरच खूप विचीत्र होते. त्या सरकारी अधिकाऱ्याला पण ते मान्य होते पण तोम्हणाला, हे सगळे सोपस्कार पार पाडावेच लागतात. कौन बनेगा करोड्पती सारखे हेल्पलाईन्स असत्या तर फार बरे झाले असते. अनिकेत