वा विलासराव!

ग्रंथांचा अभ्यास करून, त्यावर चिंतन करून त्यातून उतरलेले अमृत आपल्या शब्दांत आपण मनोगतींसाठी देत आहात हे विशेष आहे.

आमच्या शंकेवर आपण दिलेल्या उत्तराबद्दलही धन्यवाद! थोडे थोडे समज़ले. अज़ून उमज़लेले नाही आणि आकलन व्हायला अज़ून अवकाश आहे. पण शंकासमाधानाबद्दल आपले धन्यवाद!

हरिपाठाच्या उपक्रमास शुभेच्छा!

आपला
(नाममार्गी) प्रवासी