अकरा अक्षौहिणी सैन्य दुर्योधनाचे
नि:शस्त्र सारथ्यानी पराभूत केले

सुंदर काव्य....

आतुरलो मीही करण्यास काव्य येथे
प्रतिभेने मिलिंदा, तव पराभूत केले