वा प्रसाद, झब्बू आवडला. मध्यंतरी 'गुगली' हा शब्द अश्या अर्थाने ऐकण्यात आला होता. तुम्ही पत्त्यातील झब्बूचा कवितेत चांगलाच वापरे केलात हाहा! झब्बू!!!
श्रावणी