दहा जुलै दोन हजार चार रोजी मनोगतावरच्या पहिले वहिले लेखन कसे होते त्याचा एक आढावा म्हणून हे पान उघडले.
आज मनोगताने केलेली प्रगती पाहून स्तिमीत व्हायला होते.
ह्या प्रगतीचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या मनोगत टिम(चमू)चे हार्दीक अभिनंदन !