प्रसाद,
सुंदर कविता.
कामावर मी लवकर जाता बॉस रजेवर असतो
अन केंव्हा मी लवकर निघता बॉस उरावर बसतो

याला पु. लं. नी 'जल-शृंखला' योग म्हटलंय...
असे बरेच योग तुमच्या कवितेत दिसतात. (राणीच्या बाबतीतही).
जीवनात येऊ नयेत..

- कुमार