माधवमामा
कथा चांगली आहे.. शेवट तर छानच.. एकच गोष्ट वेगळी वाटली ती म्हणजे.. फिरोज खंबाटा हे नाव ..!! सर्व मराठी नावांमध्ये हेच एक अमराठी नाव का ठेवले आणि ते ही कथा नायकाचे.. ते कळले नाही..! असो
गार्गी.