मानसी, प्रभाकर,आभार.
प्रभाकर,माझ्या वयाबद्दल आपला थोडासा गैरसमज झाला असावा. सळसळतं तारुण्य आणि आदरणीय वार्धक्य यांच्यामधले 'न घर का ना घाट का' असे जे दयनीय मध्यमवय असतं ते मी सध्या अनुभवतोय.
मिलिंद