खरं तर चिकन हा माझा प्रांत नाही म्हणून ही कृती पाहिली नव्हती. पण मटका रोस्ट लिहिले म्हणून पहायला गेले. कृती एकदम फक्कड आणि त्यासाठी आपण केलेले प्रयत्न आणि अनुभव वाचायला मजा आली. चिकन ऐवजी 'शाकाहारी' लोक यात पनीर, भोपळी मिरची, मश्रूम, बटाटे, कांदे, फ्लॉवर वगैरे घालून करू शकतील का ?