सुखदा,
ह्याला उकडहंडी म्हणतात ! त्याची कृती जरा वेगळी आहे.
पनीर, सिमला मिरची, मश्रूम, बटाटे, कांदे, फ्लॉवर ह्यातल्या प्रत्येक भाजीला शिजायला लागणारे तापमान व रित वेगवेगळी आहे असे मला वाटते.
परंतू बटाटे, रताळे, कोनफळ सोबत कच्चे केळे वा तत्सम पिष्टमय पदार्थांबरोबर वालाच्या (पोपटवाल) शेंगा व शेवगाच्या शेंगा घालून केलेली उकडहंडी खाल्लेली आहे.