का जुन्या वाटेकडे, ग, पाउलें वळली पुन्हाका तुझे-माझे नव्याने पाय घसरू लागले
आणि
सांग गुंता जीवनाचा वाढला इतका कसाएक उत्तर शेकड्याने प्रश्न प्रसवू लागले
फार आवडले.