यांतल्या नक्की कोणत्या शेरास 'हासिले-गजल' म्हणावे?

तू मला दे मुठीने मुठीने हसू
मी तुला अर्पितो ओंज़ळी ओंज़ळी

आणि मक्ता फारच आवडले! वैविध्यपूर्ण कल्पनांनी नटलेली समृद्ध गजल!