मिलिंद, छान गझल. मला मक्ता फार आवडला.

फसविले ज्यांनी तुला दे भृंग तू त्यांना दुवा
या जगाचे बेरकी व्यवहार उमजू लागले
छानच