ग्रहण नाही, अवस नाही, चंद्र पाहावा कसा पणकुंतलांचा रुष्ट पडदा पौर्णिमेला ग्रासतानामी कशी शब्दात सांगावी कहाणी मीलनाचीओठ होते गुंतलेले रात्र सारी जागताना
छान!