विरभि, सबंधित शब्दांचे विश्लेषण आवडले आणि महाराजांनी दिलेले उदाहरणही. मी दिलेले स्पष्टीकरण खूप साधे होते. अध्यात्मिक अभ्यासाची जोड नव्हती . सरळ सरळ अर्थच म्हणा हवे तर. तुम्ही केलेले विश्लेषण गहन आणि अध्यात्मिक आहे. आवडले.श्रावणी