वा मिलिंदजी,
सुंदर गझल.

पाहिले मी काजव्यांशी सूत त्यांना साधताना
शाळेत शिकलेली कृष्णशास्त्री चिपळूणकरांची अन्योक्ती आठवली..
'राहूच्या वदनी अजि गवसता तो भानु दैवे अहा
कैसे क्षुद्रही काजवे चमकती त्यांच्यापुढे हे पहा!'

सौख्यमदिरा हा शब्द आणि तो शेरही खूपच आवडला.

- कुमार