का तुझे-माझे नव्याने पाय घसरू लागले
आणि
एक उत्तर शेकड्याने प्रश्न प्रसवू लागले
असल्या ओळी स्तिमित करणाऱ्या आहेत. शुभेच्छा!