मिलिंद,
सुंदर गजल.
तो पहा वेडा कुणी पाऱ्यास पकडू लागलावा सुखाचे मृगजळी आभास फसवू लागलेका जुन्या वाटेकडे, ग, पाउलें वळली पुन्हाका तुझे-माझे नव्याने पाय घसरू लागले
जास्ती आवडले.
रोहिणी