सूर्य अव्हेरून बसले जे तमाचे पाठराखे
पाहिले मी काजव्यांशी सूत त्यांना साधताना
वावा!! खास !!
मी कशी शब्दात सांगावी कहाणी मीलनाची
ओठ होते गुंतलेले रात्र सारी जागताना
अहाहा!! हे सगळ्यात जास्त आवडले. क्या बात है!! प्रणय आणि सौंदर्य यांचा सुंदर मेळ..
गझल सुंदरच आहे. अभिनंदन नि शुभेच्छा.