अप्रतिम गझल.
शेवटी आलात सवडीने, सुखांनो हाय पण,
झाकला आहे फुलांनी, आज माझा चेहरा!
क्या बात है. सुंदर शेर.
रंग चढवु कोठला नी कलप लावु कोणता?
-मांडतो बाजार आहे, माणसाचा चेहरा!
वा.
वेसणीतील देह हे, अन दडपणाची नांगरे,
ह्यात दिसतो नेहमी,मजला स्वत:चा चेहरा!
मस्त.
एकूण संपूर्ण गझल खूप आवडली.अभिनंदन.
-मिलिंद