शेवटी आलात सवडीने, सुखांनो हाय पणझाकला आहे फुलांनी, आज माझा चेहरा!
छान. मराठी गझलेने स्वर काफिये स्वीकारावेत अथवा नाही, हा वादाचा विषय असला तरी ह्या ओळी खूप आवडल्या. सहज, सुंदर आहेत.