एकदा त्या मज दिसावा, वेदनेचा चेहरा!

ऐवजी

मज दिसावा एकदा त्या वेदनेचा चेहरा

असा बदल केलात तर अधिक सुबोधता येईल असे वाटते.