वा! अतिशय सुरेख आहे गझल! सारेच शेर सहज आणि सुरेख आहेत.
"निर्माल्य" आणि "हासलो आजन्म" विशेष आवडले.
आपला,
(गझलवाचक) शशांक