शशांक साहिब,
आपण फार सही बोललात. पाकिस्तानला अमन नको आहे. हिंदोस्ताँला त्रास देत बांगला देशाचा वचपा त्यांना काढायचा आहे.
कश्मीर मुद्दा त्यांनी सोडल्याशिवाय, पाकिस्तान आपला दोस्त होणार नाही. कश्मीर मुद्दा पाकिस्तान सोडणार नाही. त्यामुळे दोस्तीचा प्रश्न पैदा होत नाही.
शराफ़त से पेश आनेवाले वो लोग नही है!
ही फ़ार शर्मनाक बात आहे की आपल्याच लोकांना पाकिस्तानचा पुळका आहे.
(कट्टर हिंदुस्तानी) तनहा मुसाफ़िर