मानस,सुंदर गझल...हाच का तो आपलासा, वाटणारा चेहरा?फारच छान. काही कल्पना अन्यंत नाजूक (फुलांनी झाकलेला), तर काही चटका लावणाऱ्या (व्रणांनी ग्रासलेला) आहेत.
- कुमार