मिलिंद,

माझा रोख मानसिक किंवा भावनीक वयाकडे आहे.

मध्यम वयात 'मुरलेल्या' लोणच्याचा 'चटकदार'पणा येतो.

मन छोटं करून घेउ नकोस. मीही 'मुरलेला'च आहे.

धन्यवाद.