कृपा करुन मला कोणीतरी कविता कश्या करायच्या ते कळवा.  मनोगत वरील एकापेक्सा एक चान्गलया कविता वाचून मला कवी मन्डळीचा हेवा वाटायला लागला आहे.  कृपया लौकर मदत करा.