सुखदाताई,

खांडवीची पाककृती छानच आहे.

आमच्या खाण्यात जेवढ्या खांडव्या आल्या त्यातल्या बऱ्याचशा अगोड होत्या. तेंव्हा कृपया खांडवीतले साखरेचे प्रमाण वाढवावे अशी सर्व सुगरणींना आग्रहाची विनंती!

(खांडवी शिऱ्याएवढी गोड लागावी अशी आमची अपेक्षा असावी, पण असे होणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे काय?)

आपला
(गोडखाऊ) प्रवासी