साधना,

मला वाटते कविता कोनी करत नाही त्या आपोआप सुचतात.

आणि तुझ्या माझ्या सारख्यांनी ( ज्यांना आपोआप सुचत नाही ) त्यांनी एकतर चोरी कशी करावी हे विचारलेले बरे किंवा त्यावाचून अभिप्राय देवून मोकळे झालेले बरे......................

खंरय कि नाही ??????????????

सचिन पाटिल.